Nelson Mandela
Martin Luther King Jr
Martin Luther King Jr
Diam elitr kasd sed at elitr sed ipsum justo dolor sed clita amet
MORE
Important Circulars
MORE
Diam elitr kasd sed at elitr sed ipsum justo dolor sed clita amet
MORE
Diam elitr kasd sed at elitr sed ipsum justo dolor sed clita amet
MORE
संस्था उभी करणे, घडवणे व ती त्या क्षेत्रात शीर्ष स्थानावर नेणे या करिता गरज असते ती एका सक्षम दूरदृष्टी व सकारात्मक विचार असणाऱ्या नेतृत्वाची! आणि त्या सर्व गुणांचा मेळ मदर टेरेसा पब्लिक स्कूल मध्ये आहे.
शिक्षणाच्या बाजारीकरणात सामाजिक जाणीव ठेवून संस्कारक्षम शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे व सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीला परवडेल अशा परिस्थितीत गुणवान व चरित्र्यवान अशी देशाची भावी पिढी उभी करण्याचे काम मॅडम यांनी ज्या चिकाटीने सुरू ठेवले आहे त्याची तुलना करणे अशक्य आहे.
एखादी गोष्ट घडवायची असेल तर त्याकरिता त्याची साधना करावी लागते. परंतु साधना करतानाही आपल्या इच्छा, आकांक्षा, स्वार्थ याचा त्याग करावा लागतो. समाजातील खोचट लोकांच्या तिरस्कारालाही सामोर जावे लागते. सोबतच अपयशाची भीतीही असते. परंतु मेश्रम मॅडम सारख्या धैर्यवाहन महिलेने ही साधना आपल्या सोज्वल व्यक्तिमत्वाने पूर्णत्वास नेली. हे नमूद करतानाही अतिशय अभिमान वाटतो.
विद्यार्थी हा देशाच्या भावी जबाबदार नागरिक असतो. तो त्या दृष्टीने घडला पाहिजे. त्यासाठी प्रतिभा मेश्राम सदैव दक्ष असतात. ज्ञानदान हे नुसते चरितार्थ चालवण्याचे साधन नसून व्यक्ती निर्माण करण्याचे पवित्र कार्य आहे. त्याची जाणीव त्या आपल्या सहकारी तसेच शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांना करून देत असतात.
Govt. Servant
This school is like a garden where every student blooms in their own way. The teachers in this school are like guiding stars, always always helping us more forword.
IT Consultant
This is one of the best school in this reason. I like most of the activities conducted by school in whole year, schools envoirnment, security, co- operation of staff and teaching of teachers is very good and satisfactory.
Pvt. Job
Here I am expressing my gratitude towords all the teaching staff and principal mam for there co-operation time to time and guidance to my child.
व्यावसायिक
मदर तेरेसा स्कूल मध्ये माझा मुलगा मनन हा शिकला होता. 7 पर्यंतचे त्याचे शिक्षण इथे झाले. मला आणि माझ्या मुलाला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी खूप सहकार्य केले.